मुख्य मजकुरावर जा

Nethinim बद्दल बायबलमधील वचने: The remnant of the Canaanites appointed as, by Solomon

3 वचने · 8 पैलू

The remnant of the Canaanites appointed as, by Solomon बद्दल वचने

  1. अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते).

  2. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत.

  3. मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.