मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने: Moab

2 वचने · 34 पैलू

"National Sins" साठी शोधा

Moab बद्दल वचने

  1. “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे— तिचा गर्व किती मोठा आहे— तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे.

  2. याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे, तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही.