मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने: Bring down national judgments

3 वचने · 34 पैलू

"National Sins" साठी शोधा

Bring down national judgments बद्दल वचने

  1. नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्‍याहच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल.

  2. मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल.

  3. यावर सर्व जमाव ओरडला, “त्याचे रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.”