Children बद्दल बायबलमधील वचने: Sacrificed
Sacrificed बद्दल वचने
“ ‘आणि ज्यांना माझ्यापासून जन्म दिला ते आपले पुत्र व कन्यांना तू मूर्तींना अन्न म्हणून अर्पण केले. तुझी वेश्यावृत्ती पुरेशी नव्हती काय?
माझ्या लेकरांचा तू वध केला आणि मूर्तींना यज्ञ केला.