मुख्य मजकुरावर जा

Children बद्दल बायबलमधील वचने: Promised to the righteous

3 वचने · 102 पैलू

Promised to the righteous बद्दल वचने

  1. तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.

  2. तुझी पत्नी तुझ्या घरात सफल द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

  3. होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांना हाच आशीर्वाद असणार.