मुख्य मजकुरावर जा

Children बद्दल बायबलमधील वचने: Minors

2 वचने · 102 पैलू

"Children" साठी शोधा

Minors बद्दल वचने

  1. आता मी असे म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे, तोपर्यंत तो सर्व मालमत्तेचा धनी असूनही, दासापेक्षा वेगळा नाही.

  2. पित्याने ठरविलेल्या वेळेपर्यंत, त्याला त्याचे पालक व कारभारी सांगतील तसे वागावे लागते.