मुख्य मजकुरावर जा

Warfare of Saints बद्दल बायबलमधील वचने: Enemies

3 वचने · 73 पैलू

"Warfare of Saints" साठी शोधा

Enemies बद्दल वचने

  1. अनेक लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत; विनाकारण माझा द्वेष करणारे अनेक आहेत.

  2. माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत; माझ्यावर गर्वाने प्रहार करणारे अनेकजण आहेत.

  3. पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत! याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.