मुख्य मजकुरावर जा

Warfare of Saints बद्दल बायबलमधील वचने: With steadfastness in the faith

3 वचने · 73 पैलू

With steadfastness in the faith बद्दल वचने

  1. जागृत राहा; विश्वासात स्थिर राहा; धैर्याने वागा व खंबीर असा.

  2. आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत.

  3. विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासणाऱ्या लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत.