मुख्य मजकुरावर जा

Warfare of Saints बद्दल बायबलमधील वचने: Death

3 वचने · 73 पैलू

Death बद्दल वचने

  1. शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल.

  2. आणि ज्याअर्थी लेकरे रक्तमांसाची आहेत, त्याअर्थी तेही रक्तमांसाचे भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे सैतानाकडे जे मृत्यूचे सामर्थ्य होते, ते त्याचे सामर्थ्य मोडून काढावे.

  3. मृत्यूच्या भयामुळे सर्व आयुष्यभर दास्यत्वाच्या गुलामगिरीत राहणार्‍यांची त्यांना सुटका करता येईल.