War बद्दल बायबलमधील वचने: Were expert in
Were expert in बद्दल वचने
जबुलून गोत्रातले निष्णात लढवय्ये 50,000, ते शस्त्रांनी सुसज्ज व दावीदाला एकनिष्ठ होते;
दान गोत्राचे लढाईसाठी सुसज्ज सैनिक 28,600;
आशेर गोत्राचे अनुभवी, सुसज्ज सैनिक 40,000;
ते सर्व धनुर्धारी, आणि युद्धात अनुभवी आहेत. रात्री होणार्या आतंकासाठी सज्ज असलेले, प्रत्येकाने आपली तलवार सोबत घेतली आहे.