War बद्दल बायबलमधील वचने: Famine
Famine बद्दल वचने
ओसाडी आणि विध्वंस, दुष्काळ आणि तलवार ही दुप्पट अरिष्टे तुझ्यावर आली आहेत— कोण तुझे सांत्वन करू शकेल? कोण तुझे दुःखपरिहार करू शकेल?
म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.
आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.