War बद्दल बायबलमधील वचने: Weapons used in
Weapons used in बद्दल वचने
तुमच्या स्त्रिया, तुमची लेकरे आणि गुरे मोशेने तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेकडे दिलेल्या प्रदेशात राहू शकतील, परंतु युद्धासाठी तयार असलेले तुमचे सर्व योद्धे इस्राएली लोकांच्या पुढे नदी पार करून जातील. तुम्ही त्यांना मदत करावी.
तेव्हा दान गोत्राचे सहाशे सैनिक सोराह व एष्टाओल येथून निघाले.