Titles and Names of Christ बद्दल बायबलमधील वचने: God
God बद्दल वचने
तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता, उंच डोंगरावर जा. यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही, तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या, आवाज उंच करा, घाबरू नका; यहूदीयाच्या नगरांना सांगा, “तुमचे परमेश्वर येत आहेत!”
थोमाने म्हटले, “माझे प्रभू व माझे परमेश्वर!”