मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Christ बद्दल बायबलमधील वचने: Lamb of God

2 वचने · 117 पैलू

"Titles and Names of Christ" साठी शोधा

Lamb of God बद्दल वचने

  1. दुसर्‍या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा!

  2. येशूंना जाताना पाहून योहानाने म्हटले, “हा पाहा, परमेश्वराचा कोकरा!”