मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Christ बद्दल बायबलमधील वचने: Arm of the Lord

2 वचने · 117 पैलू

"Titles and Names of Christ" साठी शोधा

Arm of the Lord बद्दल वचने

  1. उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा, सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा. उठा, पूर्वी जसे जागे झाले होते, पुरातन पिढीत जसे उठले होते. नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का, त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का?

  2. आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?