मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Christ बद्दल बायबलमधील वचने: Angel of God's presence

1 वचन · 117 पैलू

"Titles and Names of Christ" साठी शोधा

Angel of God's presence बद्दल वचने

  1. त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.