मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Christ बद्दल बायबलमधील वचने: Son of God

2 वचने · 117 पैलू

"Titles and Names of Christ" साठी शोधा

Son of God बद्दल वचने

  1. यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील.

  2. नाथानाएलाने जाहीर केले, “गुरुजी, आपण परमेश्वराचे पुत्र; आपण इस्राएलचे राजे आहात.”