मुख्य मजकुरावर जा

The Sword बद्दल बायबलमधील वचने: Of the justice of God

2 वचने · 44 पैलू

Of the justice of God बद्दल वचने

  1. जेव्हा मी माझी लखलखणारी तलवार पाजळेन आणि न्याय देण्यासाठी ती माझ्या हातात घेईन, मी माझ्या शत्रूचा सूड घेईन, आणि जे माझा तिरस्कार करतात त्यांची परतफेड करेन.

  2. “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”