मुख्य मजकुरावर जा

The Sword बद्दल बायबलमधील वचने: Glittering

2 वचने · 44 पैलू

"The Sword" साठी शोधा

Glittering बद्दल वचने

  1. जेव्हा मी माझी लखलखणारी तलवार पाजळेन आणि न्याय देण्यासाठी ती माझ्या हातात घेईन, मी माझ्या शत्रूचा सूड घेईन, आणि जे माझा तिरस्कार करतात त्यांची परतफेड करेन.

  2. बाण त्याच्या पाठीतून तो ओढून काढेल, आणि त्याचे चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल. तो भीतीने ग्रस्त होईल.