Zererah
हे नावानेही ओळखले जाते: Zererath
32.2600, 35.5700 गूगल नकाशावर पाहा
Zererah चा उल्लेख असलेली वचने
जेव्हा तीनशे रणशिंगे फुंकली, याहवेहने छावणीतील संपूर्ण पुरुषांची तलवार त्यांच्याच साथीदारावर चालविली. सैन्य सरेराहनजीकच्या बेथ-शिट्टाहपर्यंत व टब्बाथा नजीकच्या आबेल-महोलाहच्या सीमेपर्यंत पळून गेले.