The Power of God बद्दल बायबलमधील वचने: Hand of God
Hand of God बद्दल वचने
तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल.
वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते.
मी माझ्या स्वतःच्या हाताने पृथ्वीचा पाया घातला, आणि माझ्या उजव्या हाताने आकाश आच्छादले; मी जेव्हा त्यांना हजर होण्याची आज्ञा देतो, ते सर्व एकत्र उभे राहतात.