The Power of God बद्दल बायबलमधील वचने: Strong
Strong बद्दल वचने
तुमचे बाहू प्रबळ आहेत; तुमचा हात बळकट आहे, उंचावलेला आहे तुमचा उजवा हात.
ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.