The Power of God बद्दल बायबलमधील वचने: Glorious
Glorious बद्दल वचने
हे याहवेह, तुमचा उजवा हात, सामर्थ्याने ऐश्वर्यमान आहे. हे याहवेह तुमच्या उजव्या हाताने, शत्रूला हादरून टाकले.
मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली,