मुख्य मजकुरावर जा

The Power of God बद्दल बायबलमधील वचने: Acknowledged

2 वचने · 51 पैलू

Acknowledged बद्दल वचने

  1. याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.

  2. तुम्ही जे फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका. तुम्ही जे जवळ आहात ते, माझे सामर्थ्य मान्य करा!