The Jews बद्दल बायबलमधील वचने: Gentiles assisting in their restoration
Gentiles assisting in their restoration बद्दल वचने
ते प्राचीन भग्नावशेषाची पुनर्बांधणी करतील फार पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शहरांची डागडुजी करतील; ते पुरातन पडीक नगरांचा, जी पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करतील.
अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील.
तुम्हाला याहवेहचे याजक म्हणतील तुम्ही आमच्या परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधले जाल. राष्ट्रांच्या संपत्तीतून तुमचे पोषण होईल, व तुम्ही त्यांच्या समृद्धीचा अभिमान बाळगाल.