मुख्य मजकुरावर जा

Temptation बद्दल बायबलमधील वचने: God will make a way for saints to escape out of

1 वचन · 52 पैलू

God will make a way for saints to escape out of बद्दल वचने

  1. मनुष्यमात्रावर येणार्‍या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.