Temptation बद्दल बायबलमधील वचने: Avoid the way of
Avoid the way of बद्दल वचने
दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्यांच्या मार्गाने जाऊ नकोस.
त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा,