मुख्य मजकुरावर जा

Slander बद्दल बायबलमधील वचने: Should lay aside

2 वचने · 71 पैलू

"Slander" साठी शोधा

Should lay aside बद्दल वचने

  1. सर्वप्रकारचा कडूपणा, संताप आणि राग, भांडणे आणि निंदानालस्ती याबरोबरच सर्वप्रकारचा द्वेषभाव सोडून द्या.

  2. यास्तव, सर्व वैरभाव आणि सर्व खोटेपणा, ढोंग, मत्सर आणि प्रत्येक प्रकारच्या दुर्भाषणाचा त्याग करा.