Slander बद्दल बायबलमधील वचने: Christ was exposed to
Christ was exposed to बद्दल वचने
हे दुष्ट लोक शपथेवर खोटे बोलतात; ज्या गोष्टींची मला जाणीवही नाही, अशा गोष्टीचे आरोप ते मजवर करतात.
परंतु अनेक खोटे साक्षीदार पुढे आले तरी ते त्यांना सापडले नाही. शेवटी दोन माणसे पुढे आली,