Slander बद्दल बायबलमधील वचने: Bearing false witness
Bearing false witness बद्दल वचने
तुमच्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.
तुमच्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.
काही शिपायांनी विचारले, “आम्ही काय करावे?” योहानाने उत्तर दिले. “धमक्या देऊन किंवा खोटे आरोप रचून पैसा उकळू नका आणि आपल्या वेतनात संतुष्ट राहा.”