Skip to content

Rehum

4 वचने

Rehum चा उल्लेख असलेली वचने

  1. राज्यपाल रहूम, शिमशय लेखक यांनी यरुशलेमविरुद्ध पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत असे पत्र लिहिले:

  2. राज्यपाल रहूम, शिमशय लेखक, तसेच अनेक न्यायाधीश, स्थानिक पुढारी आणि पर्शियाचे, बाबेलच्या येरेक आणि सुसा येथील एलामी लोक त्यात सामील होते.

  3. नंतर राजाने उत्तर दिले: राज्यपाल रहूम व शिमशय लेखक व शोमरोनात राहणार्‍या व फरात नदीच्या पश्चिमेस राहणार्‍या सर्वांना, शुभेच्छा!

  4. राजा अर्तहशश्तचे हे पत्रे जेव्हा रहूम व शिमशय यांना वाचून दाखविण्यात आले, तेव्हा ते लगेचच यरुशलेमला गेले आणि यहूदी लोकांना जबरदस्तीने काम बंद करण्यास त्यांनी भाग पाडले.