मुख्य मजकुरावर जा

Slander बद्दल बायबलमधील वचने: Children of Belial

1 वचन · 71 पैलू

Children of Belial बद्दल वचने

  1. मग दोन अधम व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसले आणि लोकांसमक्ष नाबोथविरुद्ध आरोप आणले. ते म्हणाले, “नाबोथने परमेश्वराला व राजाला शाप दिला आहे.” म्हणून त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले आणि तो मरेपर्यंत त्याला धोंडमार केली.