Slander बद्दल बायबलमधील वचने: They who indulge in, not to be trusted
They who indulge in, not to be trusted बद्दल वचने
“तुमच्या मित्रांपासून सावध राहा; तुमच्या भाऊबंदावर भरवसा करू नका. कारण त्यांच्यातील प्रत्येकजण फसविणारा आहे, व प्रत्येक मित्र निंदा करणारा आहे.