Pride बद्दल बायबलमधील वचने: Subdued
Subdued बद्दल वचने
आता मला समजले की, याहवेह सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्यांनी इस्राएली लोकांना क्रूरतेने वागविले होते त्यांचा त्यांनी नाश केला आहे.”
मी जगाला त्याच्या दुष्टाईबद्दल दुष्टांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करेन. मी गर्विष्ठांचा अहंकार नाहीसा करेन आणि निर्दयी अभिमानींना मी लीन करेन.