मुख्य मजकुरावर जा

Pride बद्दल बायबलमधील वचने: Woe to

2 वचने · 61 पैलू

"Pride" साठी शोधा

Woe to बद्दल वचने

  1. त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, त्या फिके पडणार्‍या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!

  2. तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान, पायाखाली तुडविला जाईल.