Pride बद्दल बायबलमधील वचने: Assyria
Assyria बद्दल वचने
अश्शूरला पाहा, लबानोनमधील एक गंधसरू असलेला, ज्याच्या सुंदर फांद्या जंगलास झाकून देत असत; तो सर्वात उंच वाढून, त्याचा शेंडा दाट झाडींच्या वर जातो.
“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह म्हणतात: मोठे देवदारू दाट झाडींच्या वर उंच झाले आणि त्याला त्याच्या उंचीचा गर्व झाला,