Skip to content

Pride बद्दल बायबलमधील वचने: give not away

1 वचन · 61 पैलू

give not away बद्दल वचने

  1. प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.