मुख्य मजकुरावर जा

Pride बद्दल बायबलमधील वचने: Scribes

2 वचने · 61 पैलू

"Pride" साठी शोधा

Scribes बद्दल वचने

  1. येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे,

  2. सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते.