Vows बद्दल बायबलमधील वचने: Of David
Of David बद्दल वचने
त्याने याहवेहची शपथ घेतली, याकोबाच्या सर्वसमर्थास असा नवस केला:
“मी ना माझ्या घरात प्रवेश करेन अथवा ना अंथरुणात पडेन,
माझ्या डोळ्यास झोप लागू देणार नाही, वा डुलकीही घेणार नाही,
जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.”