मुख्य मजकुरावर जा

Vows बद्दल बायबलमधील वचने: Clean beasts the subjects of, not to be redeemed

2 वचने · 38 पैलू

Clean beasts the subjects of, not to be redeemed बद्दल वचने

  1. “ ‘जर त्याने एखादा पशू याहवेहला अर्पण करण्याचा नवस केला असेल, तर हे अर्पण याहवेहला पवित्र असे होईल.

  2. त्यांनी त्याची अदलाबदल करू नये किंवा वाईटाच्या बदल्यात चांगला किंवा चांगल्याच्या बदल्यात वाईट असे करू नये; जर ते एका पशूबद्दल दुसरा पशू अशी अदलाबदल करतील, तर दोन्ही पशू आणि बदललेला पशू पवित्र होतील.