Cenchreae
हे नावानेही ओळखले जाते: Cenchrea
37.8800, 22.9900 गूगल नकाशावर पाहा
Cenchreae चा उल्लेख असलेली वचने
पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विलाला बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता.
किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो.