Skip to content

Jeroham

3 वचने · 2 कुटुंब सदस्य

Jeroham चा उल्लेख असलेली वचने

  1. एफ्राईम येथील डोंगराळ भागात रामाथाईम-सोफीम या गावात एलकानाह नामक एक मनुष्य राहत होता, जो यरोहामचा पुत्र होता, तो एलीहूचा पुत्र, तो तोहूचा पुत्र, तो सूफाचा पुत्र, तो एफ्राईम गोत्रातील होता.

  2. एलियाबाचा पुत्र, यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र शमुवेल.

  3. जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र, जो एलीएलचा पुत्र, जो तोहाचा पुत्र,