Vows बद्दल बायबलमधील वचने: To be voluntary
To be voluntary बद्दल वचने
तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला एखादा नवस करता, तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नये, कारण नवसांची फेड तत्परतेने करावी, अशी याहवेह तुमच्या परमेश्वराची अपेक्षा आहे. तसे न केल्याने तुम्ही पापाचे दोषी ठराल.
परंतु तुम्ही नवस केला नसेल, तर ते मात्र पाप नाही.