Visions बद्दल बायबलमधील वचने: To Nebuchadnezzar
To Nebuchadnezzar बद्दल वचने
परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:
मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो.