मुख्य मजकुरावर जा

Visions बद्दल बायबलमधील वचने: The prophets of God skilled in interpreting

2 वचने · 32 पैलू

The prophets of God skilled in interpreting बद्दल वचने

  1. जखर्‍याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले.

  2. परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.