मुख्य मजकुरावर जा

Unity of God बद्दल बायबलमधील वचने: Consistent with the deity of Christ and of the Holy Spirit

5 वचने · 20 पैलू

Consistent with the deity of Christ and of the Holy Spirit बद्दल वचने

  1. मी आणि माझे पिता एक आहोत.”

  2. येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’?

  3. मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे.

  4. फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा.

  5. याबद्दल तिघे जण साक्ष देतात: