मुख्य मजकुरावर जा

Unity of God बद्दल बायबलमधील वचने: A ground for obeying him exclusively

2 वचने · 20 पैलू

"Unity of God" साठी शोधा

A ground for obeying him exclusively बद्दल वचने

  1. वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर याहवेहच परमेश्वर आहेत, हे आजच स्वीकारा आणि तुमच्या अंतःकरणात ठेवा. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही.

  2. आज जे विधी व आज्ञा मी तुम्हाला सांगणार आहे, यांचे तुम्ही पालन केले, तर तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या या देशामध्ये तुम्ही चिरकाल वस्ती कराल.