मुख्य मजकुरावर जा

The Trinity बद्दल बायबलमधील वचने: Sanctifier

3 वचने · 19 पैलू

"The Trinity" साठी शोधा

Sanctifier बद्दल वचने

  1. जो लोकांना पवित्र करतो आणि जे पवित्र झाले आहेत, ते दोन्ही एकाच कुटुंबातील आहेत. यामुळेच आपल्याला बंधू आणि भगिनी असे म्हणावयाला येशू लाजत नाही.

  2. जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले:

  3. येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा बंधू यहूदाह याजकडून,