The Trinity बद्दल बायबलमधील वचने: Omnipresent
Omnipresent बद्दल वचने
तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?
“माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय? जेणेकरून मी त्यांना बघू शकणार नाही.” असे याहवेह जाहीर करतात. मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा नाही काय? असे याहवेह जाहीर करतात.
मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.