मुख्य मजकुरावर जा

The Trinity बद्दल बायबलमधील वचने: Eternal

3 वचने · 19 पैलू

"The Trinity" साठी शोधा

Eternal बद्दल वचने

  1. पण आता संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राद्वारे प्रकट आणि जाहीर झालेली सार्वकालिक परमेश्वराची आज्ञा यांना अनुसरून सर्व गैरयहूदी लोकांनी विश्वासाने आज्ञापालन करावे.

  2. तर, सनातन आत्म्याद्वारे ज्याने परमेश्वराला स्वतःस निष्कलंक असे अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त मृत्यूस कारणीभूत असणारी कामे केल्याच्या टोचणीपासून आपल्या विवेकबुद्धीला शुद्ध करून परमेश्वराची सेवा करण्यास किती अधिक प्रवृत्त करेल!

  3. मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे.